Bengaluru live-in Couple
esakal
Bengaluru live-in Couple : आयटी सिटी बंगळूरमध्ये भाड्याने घेतलेल्या अपार्टमेंटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेले जोडपे मृतावस्थेत आढळले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, ही घटना भांडणानंतर घडलेली आत्महत्या असण्याची शक्यता आहे.