

बसमधील २० प्रवासी जखमी झाले असून, यामध्ये काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील बिजगुप्पी (Ramdurg Bijaguppi) गावाजवळ (ता. २६) केएसआरटीसी बसला अपघात (Bus Accident) झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाडावर जाऊन गाडी आदळली. या दुर्घटनेत २० प्रवासी जखमी झाले. यात काही विद्यार्थ्यांचा समावेश आहे.