Karnataka Congress rift News: कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह उफाळल्याचे दिसत आहे, याबाबत उलटसुलट बातम्याही समोर येत आहेत. एवढंच नाहीतर राजकीय वर्तुळात अशाही चर्चा आहेत की, कर्नाटक काँग्रेसमध्ये लवकरच मोठा फेरबदल होवू शकतो. या दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचं एक मोठं विधान समोर आलं आहे.