बंगळूर : काँग्रेसमधील (Congress) नेतृत्व बदलाला मोठा ‘ट्विस्ट’ आला आहे. आता सिद्धरामय्या नाहीत, डी. के. शिवकुमार नाहीत, तर जी. परमेश्वर (G Parameshwara) मुख्य केंद्रबिंदू म्हणून आता उदयास आले आहेत. या सगळ्याचे कारण म्हणजे परमेश्वर यांनी बोलावलेली दलित मंत्री, आमदारांची बैठक होय.