Karnataka CM Rotation Issue : कर्नाटकच्या राजकारणात होणार मोठा गेम? '...तर वेगळा निर्णय घेऊ!' डी. के. शिवकुमार यांचा हायकमांडला थेट इशारा; सिद्धरामय्यांची खुर्ची धोक्यात?

DK Shivakumar Signals Possible Decision Over Power Sharing : कर्नाटक काँग्रेसमध्ये सत्ता वाटपाच्या करारावरून नेतृत्वाचा वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
Karnataka Congress Leadership Crisis

Karnataka Congress Leadership Crisis

esakal

Updated on

बंगळूर : कर्नाटक काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावरून सुरू असलेला अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी विविध राज्यांतील विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करू, अन्यथा वेगळा निर्णय घेऊ, असा इशारा हायकमांडला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली (DK Shivakumar CM demand controversy) आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com