Karnataka police inspector car accident death
esakal
बंगळूर : दावणगेरे जिल्ह्यातील जागलूर तालुक्यात मोटार झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात मंडळ पोलिस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला. मुश्तूर-कडबनकट्टे गावाजवळ हा अपघात (Karnataka police inspector car accident death) झाला.