Police Inspector Dies After Car Fire on Dharwad Highway
esakal
बेळगाव (कर्नाटक) : धारवाडजवळील गदग-हुबळी राष्ट्रीय महामार्गावर अरेरा पुलाजवळ लोकायुक्त विभागातील पोलिस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ (रा. गदग) यांचा मोटार अपघातात (Dharwad Car Fire) होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ५) सायंकाळी घडली.