Karnataka Drought Relief : दुष्काळग्रस्तांसाठी मोठी बातमी! राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,500 रुपयांचे अनुदान मिळणार; सरकारच्या तिजोरीवर पडणार 1,250 कोटींचा आर्थिक भार

Karnataka Government Announces ₹2,500 Input Subsidy : कर्नाटकातील गंभीर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ४६ ते ५० लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी २,५०० रुपये इनपुट सबसिडी देण्याची घोषणा महसूलमंत्री जी. परमेश्वर यांनी केली असून सरकारवर १,२५० कोटींचा भार पडणार आहे.
Karnataka drought 2026

Karnataka drought 2026

esakal

Updated on: 

बंगळूर : तीव्र दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सुमारे ४६ ते ५० लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी २, ५०० रुपये अनुदान (इनपुट सबसिडी) देण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी गुरुवारी (ता. २४) विधानसभेत केली. या निर्णयासाठी सरकारवर सुमारे १, २५० कोटींचा आर्थिक भार पडणार (Karnataka Drought Relief Package) आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com