Karnataka Flood: बंगळूरू शहरात पूर! घरं पाण्यात, कार तरंगल्या; २३ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा
Heavy Rainfall Warning: हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, रविवारपासूनच सकाळपासूनच बंगळूरु शहरामध्ये धुवाँधार पाऊस बरसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे.
IMD: भारतीय हवामान विभागाने कर्नाटक राज्यातील २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. त्यामध्ये बंगळूरु शहराचाही समावेश आहे. हा अलर्ट सोमवार ते गुरुवारपर्यंत आहे. वादळी-वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता.