Ancient Gold Ornaments
esakal
बंगळूर : शनिवारी गदग जिल्ह्यातील ऐतिहासिक लक्कुंडी गावात घरबांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कुटुंबीयांना सोन्याच्या दागिन्यांनी भरलेले तांब्याचे भांडे (Ancient Gold Ornaments) आढळून आले. ते भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले.