
karnataka Government: कर्नाटक सरकारने महिलांचं आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. नवीन नियमानुसार आता सर्व महिलांना महिन्यातला एक दिवस पेड लिव्ह मिळेल. सरकारी क्षेत्रासह खासगी क्षेत्रामध्येही हा नियम लागू करण्यात येणार आहे.