

Government school students set to receive new shoes and socks under Karnataka welfare scheme.
sakal
बेळगाव : राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या इयत्ता १ ते १० वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी एक जोड बूट आणि दोन जोड मोजे देण्यासाठी कर्नाटक सरकारने विद्याविकास योजनेतून सहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.