Government Officer Joins RSS Parade in Sedam
esakal
बंगळूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यात सहभागी झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना (Karnataka Government) त्यांच्या नोकरीवरून निलंबित केले जात आहे. तथापि, गुलबर्गा जिल्ह्यातील सेडम तालुक्यात आयोजित ‘आरएसएस’ परेडमध्ये एक सरकारी वैद्यकीय अधिकारी आणि अनेक काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.