Israeli Woman Assault
esakal
बंगळूर : कोप्पळ जिल्ह्यातील सन्नापूर परिसरात इस्रायली महिलेसह दोघींवर सामूहिक अत्याचार आणि एका पर्यटकाच्या हत्येप्रकरणी (Israeli Woman Assault) दोषी ठरलेल्या तिघांना गंगावती येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.