बंगळूर : राज्यात आज (ता. ११) पासून मॉन्सून (Karnataka Monsoon) सक्रिय होईल आणि पुढील काही दिवस व्यापक पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा हवामान खात्याने (IMD) अंदाज वर्तवला आहे. १० ते १३ जून दरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे.