बंगळूर : पक्षविरोधी कारवायांच्या आरोपांचा ठपका ठेवत भाजपचे आमदार एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बार (Shivaram Hebbar) यांची पक्षातून काढून हकालपट्टी करण्यात आली आहे. यापूर्वी विजापूरचे आमदार बसवराज पाटील-यत्नाळ यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती. आतापर्यंत भाजपने (BJP) तीन आमदारांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.