Karnataka Politics
esakal
बंगळूर : राज्यातील तथाकथित ‘नोव्हेंबर क्रांती’बाबत सुरू असलेल्या चर्चा फेटाळत उपमुख्यमंत्री आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, कोणतीही ‘क्रांती’ आता नव्हे, तर काँग्रेस (Congress) पुन्हा सत्तेत आल्यावर २०२८ मध्येच होईल.