निवडणुका थांबवता येणार नाहीत. फेब्रुवारीत मतदान होण्याची शक्यता असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्र्यांनी केले.
बंगळूर : येत्या फेब्रुवारीपर्यंत तालुका पंचायत, जिल्हा पंचायत (Panchayat Elections) आणि नगर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू असल्याचे प्रदेश काँग्रेसचे (केपीसीसी) अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी सांगितले.