Karnataka SSLC 2026 result full statistics
esakal
बंगळूर : राज्यातील २०२५-२६ शैक्षणिक वर्षातील दहावी (एसएसएलसी) परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. २३) जाहीर झाला असून, यंदा विद्यार्थ्यांनी विक्रमी कामगिरी केली. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला.