Karnataka Voter List SIR: राज्यातील ४३.८१ लाख मतदारांना नोटिसा देणार मतदार यादी विशेष पुनरिक्षणामुळे चिंता वाढली

43.81 Lakh Karnataka Voters to Receive Verification Notices: कर्नाटकातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणादरम्यान ४३.८१ लाख मतदारांच्या नोंदींच्या पडताळणीसाठी नोटिसा बजावण्यात येणार आहेत.
Karnataka Voter List SIR

Karnataka Voter List SIR

esakal

Updated on

बंगळूर: राज्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेमुळे आता मतदारांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. राज्यातील एकूण ५.५४ कोटी मतदारांपैकी तब्बल १.०८ कोटी मतदारांना अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दुबार व इतर (एएसडीडीओ) श्रेणीत समाविष्ट केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com