

Health officials inspecting water stagnation sites as part of dengue prevention drive in Karnataka.
sakal
बेळगाव : कर्नाटक राज्यात गेल्या वर्षभरात प्रथमच डेंगीमुळे एकही मृत्यू नोंदविला गेलेला नाही. २१ डिसेंबर २०२५ मध्ये बंगळूर हद्दीत ३,४२८ डेंगी रुग्ण, तर संपूर्ण राज्यात एकूण ७,०७३ रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या २०२४ मधील ३९,२८२ रुग्णांच्या तुलनेत तब्बल ८२ टक्क्यांनी कमी आहे.