बंगळूर : कारवार (उत्तर कन्नड) जिल्ह्यात (Karwar Case) एका ६० वर्षीय अपंग महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला लुटणाऱ्या आरोपीला पोलिसांनी (Police) अटक केली. आरोपीचे नाव फिरोज यासीन यरगट्टी (वय २३) असे आहे. अधिकाऱ्यांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी फिरोजच्या पायावर गोळी झाडून अटक केल्याचे समजते.