Guru Pournima Travel: सर्व विद्येची राजधानी काशी! जिथे शिष्याचे रूपांतरही गुरूच्या आशीर्वादाने महागुरुत होते

Kashi The Sacred City of Learning and Tradition: काशीच्या घाटांवर आजही जिवंत असलेली गुरू-शिष्य परंपरा, गंडा बंधनातून पुढे नेला जाणारा संगीत, ज्ञान आणि अध्यात्माचा वारसा
Kashi History and Heritage The Sacred City Where Guru Blessings Transform Disciples Into Great Teachers and Scholars

Kashi History and Heritage The Sacred City Where Guru Blessings Transform Disciples Into Great Teachers and Scholars

esakal

Updated on

काशी म्हटलं की डोळ्यांसमोर येतात मंदिरांचे कळस, घाटांवरची आरती आणि गंगेचा प्रवाह. मात्र काशीची ओळख एवढ्यावरच थांबत नाही. ही नगरी ज्ञान, संगीत, साहित्य आणि कलेचीही मोठी भूमी आहे. म्हणूनच तिला ‘गुरूंचे शहर’ म्हटले जाते. कबीरचौरा, नीलकंठ, गडवासी टोला, गायघाट आणि रामघाटच्या गल्ल्यांमधून फिरताना कुठे वेदांचे मंत्र ऐकू येतात, तर कुठे शास्त्रीय संगीताचे सूर किंवा साहित्याच्या ओळी कानावर पडतात. शतकानुशतके सुरू असलेल्या गुरू-शिष्य परंपरेचा हा वारसा आजही काशीत तितकाच जिवंत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com