

Kashmir Cold Wave
sakal
श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात आजही थंडीची लाट कायम होती. तापमान शून्य अंश सेल्सिअसखाली गेल्याने नागरिक अनेक उबदार कपडे घालावे लागत आहेत. हाडे गोठविणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक जाड उबदार कपडे घालूनही आपली सकाळची व्यायामाची दिनचर्या सुरू ठेवताना दिसले.