
Ashoka Pillar Kashmir Controversy
Sakal
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील हजरतबल दर्ग्याचे नूतनीकरण केल्यानंतर तेथे उभारण्यात आलेल्या फलकावरील अशोक स्तंभाच्या शुक्रवारी झालेल्या विटंबनेप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी २५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.