

Reasons behind decline in Kashmir saffron yield
Sakal
श्रीनगर : दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील पंपोर आणि आसपासच्या भागातील केशर उत्पादक आधीच हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांना तोंड देत आहेत. त्यातच आता साळिंदरांमुळे मोठ्या प्रमाणावर केशराच्या कंदांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांपुढे गंभीर संकट उभे ठाकले आहे.