
श्रीनगर : हुतात्मा दिवसानिमित्त अभिवादन करण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांचा काश्मीरमधील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निषेध केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह माजी मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांनी हुतात्मा दिवसाच्या कार्यक्रमावर लादलेल्या बंदीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.