

Tiger Safari
esakal
उत्तर प्रदेशातील वन्यजीव प्रेमींसाठी आणि निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता कतर्नियाघाट अभयारण्य थेट दुधवा टायगर रिझर्व्ह आणि नेपाळमधील बर्दिया नॅशनल पार्कशी जोडले जाणार आहे. यासाठी एका भव्य 'वन्यजीव कॉरिडॉर'च्या (Wildlife Corridor) निर्मितीचे काम वेगाने सुरू झाले आहे.