

Taste, Tradition & Tehzeeb: 5 Iconic Places to Visit in Lucknow
esakal
लखनौ शहराचे नाव काढले की डोळ्यासमोर येतात ते येथील नवाब, भव्य इमारती आणि कबाबचा सुगंध. जर तुम्ही या नवाबी शहराला भेट देण्याचा विचार करत असाल, तर फक्त मोठ्या वास्तू बघून परत येऊ नका. लखनौच्या जुन्या गल्ल्यांमध्ये अशा अनेक गोष्टी दडल्या आहेत, ज्याचा अनुभव घेतल्याशिवाय तुमची सहल पूर्ण होणार नाही.
लखनौची खरी ओळख त्याच्या 'तहजीब'मध्ये म्हणजेच संस्कृतीमध्ये आहे. हे शहर जवळून अनुभवायचे असेल, तर ही ठिकाणे तुमच्या लिस्टमध्ये नक्की ठेवा