Chardham Yatra 2026 : केदारनाथला जायचंय? फक्त ७२ मिनिटांत ३१ हजार तिकीटं बुक; बुकिंगमध्ये महाराष्ट्र अव्वल, युपी दुसऱ्या क्रमांकावर!

उत्तराखंडमधील केदारनाथ धामची ओढ भाविकांमध्ये किती प्रचंड आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.
chardham yatra helicopter booking

chardham yatra helicopter booking

sakal

Updated on: 

उत्तराखंडमधील केदारनाथ धामची ओढ भाविकांमध्ये किती प्रचंड आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. केदारनाथ हेलिकॉप्टर सेवेसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू होताच अक्षरशः झुंबड उडाली आणि अवघ्या ७२ मिनिटांत सर्व तिकिटे हातोहात विकली गेली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com