

Kedarnath Dham Turns Into a Snow Paradise as Devotees Arrive for Darshan Ahead of Temple Closure This Winter Season
sakal
उत्तराखंडमधील हवामानात गुरुवारी, २९ ऑक्टोबर रोजी अचानक बदल झाला. केदारनाथ आणि गंगोत्री धाममध्ये सकाळपासून बर्फवृष्टी झाल्याने मंदिर परिसर आणि आसपासच्या पर्वतरांगांवर बर्फाची पांढरी चादर पसरली. या बर्फवृष्टीमुळे तापमानात घट होऊन थंडीचा कडाका वाढला आहे. दुसरीकडे, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील सखल भागांसह मसुरीमध्ये पावसामुळे गारठा वाढला आहे.