

Devotees gather at Kedarnath Temple as preparations begin for the annual Char Dham Yatra.
Sakal
बाबा केदारनाथांच्या दर्शनासाठी आतुर असलेल्या शिवभक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आहे! उत्तराखंडमधील हिवाळी गद्दीस्थळ असलेल्या ऊखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर केदारनाथ धामचे कपाट उघडण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.