Kerala Textbook Update: ‘राज्यपालांचे अधिकार’ यावर केरळच्या पाठ्यपुस्तकात धडा
Kerala News: केरळच्या दहावीच्या समाजशास्त्र पुस्तकात ‘लोकशाही : एक भारतीय अनुभव’ हा नवा धडा समाविष्ट करण्यात आला आहे. राज्यपालांचे अधिकार, लोकशाहीतील अडचणी, निवडणूक रोखे आणि रिसॉर्ट पॉलिटिक्स यांचा यात समावेश आहे.
तिरुवनंतपुरम : केरळ सरकारच्या सामान्य शिक्षण विभागाने दहावीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात ‘लोकशाही : एक भारतीय अनुभव’ या शीर्षकाखाली एक नवा धडा समाविष्ट केला आहे.