Kerala Model Governance: केरळची शिस्त, सौहार्द देशासाठी अनुकरणीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे गौरवोद्गार

केरळची नागरिकशिस्त, स्वच्छता व सामाजिक सौहार्द देशासाठी आदर्श; पावसाळ्यातील जलनिचरा व्यवस्थेचा इतर राज्यांनी अभ्यास करावा, असा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा सल्ला
Kerala's Discipline, Cleanliness, and Harmony Are Exemplary for the Nation: Governor Arlekar

Kerala's Discipline, Cleanliness, and Harmony Are Exemplary for the Nation: Governor Arlekar

Sakal

Updated on: 

नितीन बिनेकर

तिरुवनंतपुरम : मोठ्या प्रमाणात पाऊस, विविध धर्मीयांची लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असूनही केरळने नागरिकशिस्त, स्वच्छता, सामाजिक सौहार्द आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या व्यवस्थेत निर्माण केलेली उदाहरणे देशातील इतर राज्यांनी आत्मसात करावीत, असे मत केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केले. पत्र सूचना कार्यालय, मुंबईच्या वतीने आयोजित केरळ पत्रकार दौऱ्यात सहभागी पत्रकारांनी राज्यपाल आर्लेकर यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी केरळच्या विविध वैशिष्ट्यांबाबत माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com