Kerala Weather : अतिनील किरणोत्सर्गामुळे केरळमध्ये ‘रेड अलर्ट’; पलक्कड, मल्लापुरममध्ये ११ पेक्षा अधिक निर्देशांक
Red Alert : केरळमध्ये अतिनील किरणोत्सर्ग वाढल्याने पलक्कड आणि मल्लापुरम जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तिरुअनंतपुरम : केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (केएसडीएमए) गुरुवारी केरळच्या पलक्कड जिल्ह्यात अतिनील किरणोत्सर्गाचे उच्च प्रमाण आढळल्यानंतर रेड अलर्ट जाहीर केला.