Khajuraho Travel: खजुराहोला भेट देताय ? मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नृत्य समारंभाचा दिमाखदार शुभारंभ; ७ दिवस रंगणार नृत्याचा जल्लोष

Khajuraho Dance Festival: खजुराहोमधील ५२ वे आंतरराष्ट्रीय नृत्य समारंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते झाले. ‘नटराज’ थीमवर आधारित सात दिवसांच्या या महोत्सवात कथक, भरतनाट्यम, ओडिसीसह देश-विदेशातील कलाकारांनी अद्भुत नृत्य सादर केले.
Khajuraho Travel

Khajuraho Travel

sakal

Updated on

मध्य प्रदेशातील ऐतिहासिक वारसा असलेल्या खजुराहोमध्ये शास्त्रीय नृत्याचा महाकुंभ सुरू झाला आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी या सोहळ्याला संबोधित करताना खजुराहो नृत्य समारोहाला 'राष्ट्रीय वारसा' असल्याचे गौरवोद्गार काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com