खानापूर : तालुक्यातील बिडी गावात घडलेल्या घटनेने (Khanapur Crime News) संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. प्रियकराने (Lover) प्रेयसीची चाकूने नऊ वेळा भोसकून हत्या केली आणि त्यानंतर त्याच चाकूने स्वतःलाही भोसकून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता. १४) रात्री घडली आहे.