Phondeshwar Temple Robbery : धक्कादायक! महाशिवरात्रीला बसवलेले 10 लाखांचे चांदीचे मुकुट 15 दिवसांतच चोरीला; ग्रामदैवताच्या मंदिरात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Silver Crowns Worth ₹10 Lakh Stolen from Phondeshwar Temple : खानापूर तालुक्यातील श्री फोंडेश्वर मंदिरातील सुमारे १०.३० लाख रुपये किमतीचे नव्याने बसवलेले चांदीचे दोन मुकुट दरवाजा फोडून चोरीस गेले असून पोलिस तपास सुरू आहे.
Phondeshwar Temple silver crown robbery case

Phondeshwar Temple silver crown robbery case

esakal

Updated on

खानापूर : तालुक्यातील चापगाव येथील श्री फोंडेश्वर मंदिर येथे नव्याने बसवण्यात (Phondeshwar Temple Robbery) आलेले चांदीचे दोन मुकुट चोरीस गेल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला. अलीकडेच महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुमारे दहा लाख ३० हजार रुपये खर्चून मुकुट बसवण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com