Khanapur Crime News
esakal
खानापूर : पत्नीवर संशय घेत अत्यंत निर्दयपणे मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना (Kapoli Woman Case) खानापूर तालुक्यातील कापोली (के. जी) येथे घडली आहे. या प्रकरणाची नोंद नंदगड पोलिसांत करण्यात आली असून, संशयित आरोपी व मृत महिलेचा पती अविनाश बाळेकुंद्रीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.