

Youth and his father paraded naked in public place
Sakal
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथून एक अत्यंत हादरवून टाकणारी आणि मनाला लज्जास्पद वाटणारी घटना समोर आली आहे. नैतिक पोलिसींगच्या (Moral Policing) नावाखाली काही जणांनी कायदा हातात घेत एका १८ वर्षीय तरुण, त्याचे वडील आणि त्याच्या मित्रावर अमानुष अत्याचार केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलीच्या आई-वडिलांसह तिघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत.