

Best Time to Visit Koneshwar Mahadev
sakal
उत्तराखंड : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकताच टिहरी येथील कोणेश्वर महादेव मंदिराचा एक सुंदर व्हिडिओ शेअर करून पर्यटकांना या पवित्र स्थळाला भेट देण्याचे आवाहन केले आहे. हिवाळी पर्यटनासाठी उत्तराखंडमध्ये जाणाऱ्यांसाठी हे एक उत्तम आध्यात्मिक केंद्र ठरू शकते. हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे ठिकाण नसून निसर्गप्रेमींसाठी एक नंदनवन आहे. मुख्यमंत्र्यांच्या मते, येथील दिव्य शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रत्येक पर्यटकाला शिवभक्तीत तल्लीन करून टाकते.
https://x.com/pushkardhami/status/2002930788632072637