Road Accident: कोटद्वारजवळ भीषण अपघात! बँकेच्या कामावरून परतणारी व्हॅन शंभर मीटर खोल दरीत कोसळली; आठ जणांचा मृत्यू

Kotdwar Road Accident Van Falls Into Gorge Rikhnikhal Eight Dead: अपघाताची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आणि स्थानिक ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावून जात मदतकार्यात सहभागी झाले.
accident news

accident news

esakal

Updated on: 

Kotdwar road accident: उत्तराखंडच्या पौड़ी जिल्ह्यातील रिखणीखाल ब्लॉकमध्ये शनिवारी एक भीषण अपघात घडला. रिखणीखाल-सतपुली मोटार मार्गावरील कलवाड़ी गावाजवळ एक ईको व्हॅन अनियंत्रित होऊन रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर खाली खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत वाहन चालकासह आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये चालक अनिल देवराडा आणि सात महिलांचा समावेश आहे.

Loading content, please wait...