Belgaum Schools : केपीएस मॅग्नेट योजनेमुळे हजारो सरकारी शाळांवर टांगती तलवार; बेळगाव जिल्ह्यात ग्रामस्थ रस्त्यावर

KPS Magnet Scheme : केपीएस मॅग्नेट योजनेमुळे बेळगाव जिल्ह्यातील सरकारी शाळांच्या अस्तित्वावर मोठे संकट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हजारो शाळांचे विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांमुळे पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण.
Students and activists protesting against government school merger under the KPS Magnet scheme

Students and activists protesting against government school merger under the KPS Magnet scheme

sakal

Updated on

बेळगाव : केपीएस मॅग्नेट योजनेमुळे बेळगाव जिल्ह्यातील तब्बल २००० सरकारी शाळांचे विलीनीकरण होणार आहे. त्यामुळे या योजनेला सर्वच गावांतून मोठा विरोध सुरू झाला आहे. प्रत्येक गावातील सरकारी शाळा अनेक माजी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी अस्मितेचा प्रश्‍न असतो. त्यामुळे आपल्या गावातील शाळा टिकून राहावी, अशीच अपेक्षा प्रत्येक जण व्यक्त करत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com