

Kudu Film Highlights Sparrow Conservation Story After 35 Days Without Electricity to Protect Sparrow Nests in Maharashtra
sakal
-जयदीप पाठकजी
पणजी : एखाद्या पक्ष्याचे घरटे सुरक्षित राहावे म्हणून संपूर्ण गाव ३५ दिवस वीजपुरवठ्याशिवाय राहण्याचा निर्णय घेते, ही गोष्ट ऐकायला अविश्वसनीय वाटू शकते. मात्र, तमिळनाडूतील एका गावात घडलेल्या सत्यघटनेवर आधारित ‘कुडू’ (घरटे) हा चित्रपट माणूस आणि निसर्ग यांच्यातील नात्याचा हळवा; पण विचार करायला लावणारा पैलू उलगडतो.