Uttarakhand Tourism: आदि कैलास ते लिपुलेख...दुर्गम भागात लष्कराची कार रॅली; होमस्टे पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न

Indian Army Promotes Border Tourism : भारतीय लष्कराची ‘कुमाऊँ कार रॅली’ दुर्गम सीमावर्ती गावांपर्यंत; साहसी-आध्यात्मिक पर्यटन, होमस्टे आणि स्थानिक रोजगाराला नवी चालना
kumaon car rally

kumaon car rally

esakal

Updated on

उत्तराखंड : उत्तराखंडच्या दुर्गम सीमावर्ती भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय लष्कराने आयोजित केलेली ‘कुमाऊँ कार रॅली’ पिथौरागढ येथे उत्साहात संपन्न झाली. साहसी आणि आध्यात्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासोबतच केंद्र सरकारच्या ‘व्हायब्रंट व्हिलेज’ उपक्रमाचा संदेश सीमावर्ती भागापर्यंत पोहोचवणे हा या रॅलीचा उद्देश होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com