UP: पुरुषांना 'नो एन्ट्री'! या गावात होळीला पुरुष होतात गायब; ६ दशकांपासून महिलाच गाजवतात हुकूमत, पाहा काय आहे धक्कादायक कारण?

Kundora Village Location and Population: कुंडौरा गावातील होळी, महिलांचाच सण आणि अनोखी परंपरा देशभर प्रसिद्ध आहे. ६ दशकांपासून पुरुष होळीपासून दूर राहतात आणि रामजानकी मंदिरात महिलांचाच रंगतदार उत्सव साजरा होतो.
UP

UP

sakal

Updated on

होळीच्या दिवशी सगळीकडे पुरुष आणि महिला एकत्र रंगांची उधळण करत असताना, उत्तर प्रदेशातील एका गावात मात्र अत्यंत उलटे चित्र पाहायला मिळते. या गावात होळीच्या दिवशी एकही पुरुष रस्त्यावर दिसत नाही. सर्व पुरुष चक्क 'अंडरग्राउंड' होतात आणि संपूर्ण गाव महिलांच्या ताब्यात असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com