

Kyrgyzstan Medical Universities
esakal
छत्रपती संभाजीनगर: किर्गिझस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी राज्य मान्यता (स्टेट ॲक्रेडिटेशन) न मिळालेल्या तसेच केवळ एका वर्षासाठी मान्यता असलेल्या वैद्यकीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ नये, असा सल्ला भारतीय दूतावासाकडून विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आलेला आहे.