Ladakh plans 97 new water bodies under the Amrit Sarovar project to strengthen water security.
esakal
लेह/जम्मू, : लडाखचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी अमृत सरोवर प्रकल्पांतर्गत आणखी ९७ जलसाठ्यांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुढील वर्षी जानेवारीपर्यंत या केंद्रशासित प्रदेशात कार्यान्वित होणाऱ्या तलावांची एकूण संख्या १६३ वर पोहोचणार आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली.