Lakhimpur Kheri Case
esakal
लखीमपूर खेरी (उत्तर प्रदेश) : भिरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका धक्कादायक प्रेमप्रकरणामुळे (Lakhimpur Kheri Case) संपूर्ण परिसर हादरला आहे. ४० वर्षीय सुजित मिश्र याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणामागे प्रेमसंबंधातील ताणतणाव आणि मानसिक छळ कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.