
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांचे वय ९७ वर्षे असून गेल्या पाच महिन्यांत ही चौथी वेळ आहे की त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.